Maharashtra Solar Feeder Scheme
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0: आली धमाकेदार योजना शेतकऱ्यांना मिळणार ₹५०,००० भाडे आणि दिवसा वीज
—
शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार अनेक योजनांची अंमलबजावणी करत आहे. यामध्ये, महाराष्ट्र राज्याने “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0” ही एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली ...